जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश
राजकारण

जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

मुंबई, ३१ जुलै २०२५: जालना येथील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये गुरुवारी प्रवेश केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमामध्ये प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील-दानवे, इतर मागास बहु...

महाराष्ट्र

विदेश